E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
मृत्युने घातला | भयंकर घाला |
कुणी न वाचला | अपघाती ॥१॥
घालीत घिरट्या | मृत्यू उतरला |
काळच शिरला | प्राणामधी ॥२॥
भूमीवरचेही | मेले हकनाक |
यमाची ती हाक | जीवघेणी ॥३॥
तंत्रज्ञानाचे ते | सुटताच बोट |
जगण्याला खोट | मृत्युची ही ॥४॥
जरी आले वाटे| आभाळ मुठीत |
मृत्युच मिठीत | घेतो कधी ॥५॥
पाळताना किती| विज्ञान नियम |
प्रगटतो यम | चुकताच ॥६॥
कांत अपघाते| बसतो दणका |
मनाचा मणका | तुटतो गा ॥७॥
श्रीकांत उमरीकर (मो : ९४२२८७८५७५)
------
१९६० मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : आधीपासून चहा घेऊन उभी दिसेल
१९७० मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : आत्ता लगेच आणते
१९८० मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : आणते की
१९९० मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : आणते की, थोडा धीर नाही का?
२००० मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : आणते की, जरा सिरियल मध्ये ब्रेक तर येउ द्या.
२०१० मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : ओरडू नका, देते की, जास्त घाई असेल तर स्वतः बनवून घ्या आणि प्या.
आणि आत्ता २०२५ मध्ये
नवरा : एक कप चहा
बायको : काय म्हणालात?
नवरा : काही नाही, एक कप चहा बनवायला चाललो होतो, म्हंटलं तुला पण विचारावं, तू पण घेशील ना?
-------
सकारात्मकतेचे अनेक फायदे आहेत. मानसिक आरोग्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे कारण यामुळे ताण आणि चिंता कमी होते. सकारात्मक विचार आपल्याला यशाची गुरुकिल्ली देतात, कारण ते आत्मविश्वास वाढवतात आणि आपल्याला आपली ध्येये साध्य करण्यास मदत करतात. आपल्या आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो; सकारात्मक दृष्टिकोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. इतकेच नाही तर, सकारात्मक विचार इतरांनाही प्रेरणा देतात, ज्यामुळे समाजात सुधारणा होते.
Related
Articles
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
दिवे घाटातील पालखी महामार्गाला कचरा डेपोचे स्वरूप
18 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
संस्थाचालकाच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !